location
Get my Location
search icon
phone icon in white color

Call Us

Book Free Appointment

कुशल स्त्री रोग तज्ञाद्वारे व्हॅजिनोप्लास्टी शस्त्रक्रिया

योनिमार्गाच्या शिथिलतेसाठी व्हॅजिनोप्लास्टी सर्वात स्वस्त आणि सुरक्षित उपचारांपैकी एक आहे. ही एक डेकेअर प्रक्रिया आहे, आणि याचे परिणाम ताबडतोब दिसतात. आपण आपली योनी ताठर करण्यासाठी उपचारांच्या शोधात असाल तर, आपण व्हॅजिनोप्लास्टी शस्त्रक्रियेसाठी सर्वोत्तम स्त्रीरोग तज्ञांचा सल्ला घेण्यासाठी प्रिस्टिन केअरशी संपर्क साधू शकता.

योनिमार्गाच्या शिथिलतेसाठी व्हॅजिनोप्लास्टी सर्वात स्वस्त आणि सुरक्षित उपचारांपैकी एक आहे. ही एक डेकेअर प्रक्रिया आहे, आणि याचे परिणाम ताबडतोब दिसतात. आपण आपली योनी ... Read More

anup_soni_banner
मोफत डॉक्टरांचा सल्ला घ्या
cost calculator
Gynecologist image
i
i
i
i
Call Us
We are rated
3 M+ Happy Patients
200+ Hospitals
30+ Cities

To confirm your details, please enter OTP sent to you on *

i

30+

Cities

Free Consultation

Free Consultation

Free Cab Facility

Free Cab Facility

No-Cost EMI

No-Cost EMI

Support in Insurance Claim

Support in Insurance Claim

1-day Hospitalization

1-day Hospitalization

USFDA-Approved Procedure

USFDA-Approved Procedure

योनिप्लास्टी शस्त्रक्रियेसाठी सर्वोत्तम डॉक्टर

Choose Your City

It help us to find the best doctors near you.

Bangalore

Chennai

Delhi

Hyderabad

Kochi

Mumbai

Pune

Thiruvananthapuram

Delhi

Gurgaon

Noida

Ahmedabad

Bangalore

  • online dot green
    Dr. Sasikumar T (iHimXgDvNW)

    Dr. Sasikumar T

    MBBS, MS-GENERAL SURGERY, DNB-PLASTIC SURGERY
    23 Yrs.Exp.

    4.6/5

    23 Years Experience

    location icon No.128, D Block, 1st Main road, Kilpauk Garden Road, Annanagar East, Chennai, Tamil Nadu 600102
    Call Us
    080-6541-7851
  • online dot green
    Dr. Surbhi Gupta (B6M79qStX0)

    Dr. Surbhi Gupta

    MBBS, MS-Obs&Gynae
    19 Yrs.Exp.

    4.9/5

    19 Years Experience

    location icon Pristyn care Sheetla Hospital, New Railway Rd, near Dronoacharya Govt College, Manohar Nagar, Sector 8, Gurugram, Haryana 122001
    Call Us
    080-6541-4415
  • online dot green
    Dr. Ketaki Tiwari (aADwBLsAYK)

    Dr. Ketaki Tiwari

    MBBS, MS-Obs & Gyne
    17 Yrs.Exp.

    5.0/5

    17 Years Experience

    location icon Pristyn Care Ferticity, 12, Navjeevan Vihar, Geetanjali Enclave, Malviya Nagar, New Delhi, Delhi 110017
    Call Us
    080-6541-4415
  • online dot green
    Dr. Neeru Gupta (jzkOsm2gBG)

    Dr. Neeru Gupta

    MBBS, DGO
    16 Yrs.Exp.

    4.6/5

    16 Years Experience

    location icon Pristyn care Sheetla Hospital, New Railway Rd, near Dronoacharya Govt College, Manohar Nagar, Sector 8, Gurugram, Haryana 122001
    Call Us
    080-6542-3528

व्हॅजिनोप्लास्टी म्हणजे काय?

व्हॅजिनोप्लास्टीला, व्यापकपणे योनी पुनरुज्जीवन म्हणून ओळखले जाते, ही योनीची निर्मिती किंवा दुरुस्ती करण्याची प्रक्रिया आहे. योनिमार्गाच्या सौंदर्य वाढीसाठी किंवा योनिमार्गाच्या शिथिलतेमुळे उद्भवणा-या कोणत्याही जननेंद्रियाच्या विकारावर उपचार करण्यासाठी व्हॅजिनोप्लास्टी ही एक कॉस्मेटिक प्रक्रिया केली जाऊ शकते. 

योनीद्वारे अनेक प्रसूती, वृद्धत्व, अपघाती आघात इत्यादी कारणांमुळे शिथिल झाल्यावर योनीतील शिथिलता कमी करण्यासाठी व्हॅजिनोप्लास्टी ही शस्त्रक्रिया प्रक्रिया आहे. शस्त्रक्रियेत योनिमार्गाच्या सैल भिंतींना ताठर करणे समाविष्ट आहे. 

शरीराच्या इतर कोणत्याही भागाप्रमाणे, वयानुसार स्त्रिच्या योनीचा आकार आणि लवचिकता बदलू शकते. यापासून व्हॅजिनोप्लास्टी शस्त्रक्रिया बचाव करू शकते.

cost calculator

Vaginoplasty Surgery Cost Calculator

Fill details to get actual cost

i
i
i

To confirm your details, please enter OTP sent to you on *

i

व्हॅजिनोप्लास्टी शस्त्रक्रियेसाठी भारतातील सर्वोत्तम क्लिनिक

आपण व्हॅजिनोप्लास्टी उपचारांसाठी सर्वोत्तम क्लिनिक शोधत आहात का? आपण स्त्रीरोग क्लिनिक शोधत आहात का जेथे व्हॅजिनोप्लास्टी शस्त्रक्रिया एकाच वेळी सुरक्षित, परवडणारी आणि गोपनीय आहे? व्हॅजिनोप्लास्टी उपचार आपल्या जीवनास कसे फायदेशीर ठरू शकतात आणि योनिमार्ग पुनरुज्जीवन उपचार कसे पार पाडू शकतात हे समजून घेण्यासाठी आमच्या तज्ञ स्त्रीरोग तज्ञांशी सल्ला घ्या.

व्हॅजिनोप्लास्टी किंवा जननेंद्रियांसंबंधित इतर कोणतीही शस्त्रक्रिया एक अतिशय संवेदनशील आणि वैयक्तिक विषय आहे. म्हणूनच, आम्ही प्रत्येक स्त्री जी व्हॅजिनोप्लास्टी उपचारांसाठी आमच्याशी संपर्क साधते, अत्यंत गोपनीयता सुनिश्चित करतो. आमचे व्हॅजिनोप्लास्टी सर्जन उपचाराची संवेदनशीलता आणि एका स्त्रीच्या जीवनातील शस्त्रक्रियेचे महत्त्व समजू शकतात. 

प्रिस्टिन केअरमध्ये बोर्ड-प्रमाणित, प्रशिक्षित आणि अनुभवी स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत जे योनिमार्गाच्या पुनरुज्जीवन उपचारांमध्ये वर्षानुवर्षांपासून कुशल आहेत. सुरुवातीच्या सल्लामसलतीपासून ते शस्त्रक्रियेपर्यंत, आमचे डॉक्टर आपल्याला सर्वोत्तम आरोग्यसेवा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात. जर तुम्हाला योनीतील शिथिलता आणि शिथिलतेमुळे इतर समस्यांचा सामना करावा लागत असेल, तर भारतातील सर्वोत्तम स्त्रीरोग तज्ञांकडून सुरक्षित व्हॅजिनोप्लास्टी करण्यासाठी आमच्या टीमशी संपर्क साधा.

व्हॅजिनोप्लास्टी कसे कार्य करते?

व्हॅजिनोप्लास्टी ही एक डेकेअर प्रक्रिया आहे ज्यामध्ये भूलतज्ञ प्रथम जननेंद्रियाचे क्षेत्र सुन्न करण्यासाठी स्थानिक ॲनेस्थेसियाचे व्यवस्थापन करतात. स्त्री रोग तज्ज्ञ नंतर योनिमार्गाचे सर्व शिथिल स्नायू एकत्र खेचून योनीतील लवचिकता मूळ रूपात पुनर्संचयित करण्यासाठी प्रक्रिया सुरू करतात. सर्जन काही भाग किंवा आपल्या संपूर्ण योनीमध्ये सैल उती सुरक्षित करण्यासाठी विरघळणारे टाके वापरतात. पण काही स्त्रिया हायमेन घेऊन जन्माला येत नाहीत. व्हॅजिनोप्लास्टी ही एक सुरक्षित प्रक्रिया आहे जी एकाच दिवसात केली जाऊ शकते, आणि शस्त्रक्रियेच्या दिवशीच रुग्ण घरी जाऊ शकतात.

व्हॅजिनोप्लास्टीची तयारी कशी करावी?

योनिमार्ग पुन्हा ताठर करण्यासाठी व्हॅजिनोप्लास्टी एक साधी शस्त्रक्रिया आहे. तथापि, काही महिला शस्त्रक्रियेपूर्वीच कार्यपद्धतीबद्दल संशय घेऊ शकतात. व्हॅजिनोप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यापूर्वी तयारीसाठीच्या काही मुख्य सूचना खालीलप्रमाणे- 

  • आपल्या स्त्रीरोगतज्ञांना कोणतीही चालू औषधे, ॲनेस्थेसियाशी संबंधित ॲलर्जी, किंवा इतर कोणत्याही औषधांसह आपल्या वैद्यकीय इतिहासाबद्दल माहिती द्या. 
  • शस्त्रक्रिया करण्यापूर्वी किमान एक महिना लैंगिक संबंध किंवा मिथुन क्रियेमध्ये स्वतःला गुंतवू नका. 
  • निर्धारित शस्त्रक्रिया करण्यापूर्वी किमान 5-6 आठवडे तंबाखू धूम्रपान किंवा मद्यपान करू नका. 
  • शस्त्रक्रिया ॲनेस्थेसिया अंतर्गत केली जाते, त्यामुळे आपण शस्त्रक्रियेपूर्वी किमान 8-10 तास काहीही न खाणे आवश्यक आहे. तथापि, आपण पाणी, ताजे रस, स्पोर्ट ड्रिंक, किंवा शोरबा/चहासारख्या द्रव पदार्थांचे सेवन करू शकता. 
  • शस्त्रक्रियेच्या दिवशी, अस्वस्थता टाळण्यासाठी सैल कपडे घाला.  
  • स्वत:च सर्जिकल साइटचे केस काढणे हितावह नाही. काप आणि जखमा टाळण्यासाठी स्वत: केस काढणे टाळा.

Pristyn Care’s Free Post-Operative Care

Diet & Lifestyle Consultation

Post-Surgery Free Follow-Up

FREE Cab Facility

24*7 Patient Support

व्हॅजिनोप्लास्टीसाठी योग्य उमेदवार कोण?

  • 18 वर्षांहून अधिक वयाच्या महिलांना वैद्यकीय आणि सौंदर्यप्रसाधनांच्या कारणांसाठी व्हॅजिनोप्लास्टी करता येते.
  • अनेक महिलांना जुने आघात, योनीतून प्रसूती, आणि नैसर्गिक वृद्धत्व इ. कारणांमुळे योनीच्या शिथिलतेचा अनुभव येऊ शकतो.
  • पेल्विक ऑर्गन प्रोलॅप्सच्या गंभीर केसेस ज्यामुळे प्रत्येक वेळी एक स्त्री वाकल्यावर, वजन उचलल्यावर मूत्र गळती किंवा मूत्रावर असंयमित ताण येणे होऊ शकते ते दुरुस्त करण्यासाठीदेखील महिला व्हॅजिनोप्लास्टी करू शकतात. 
  • डॉक्टरांनी कोणतीही आरोग्य समस्या नसल्याची पुष्टी दिल्यानंतर एक स्त्री तिच्या लैंगिक संवेदना आणि आनंद वाढवण्याकरितादेखील शस्त्रक्रिया करवून घेऊ शकते.

व्हॅजिनोप्लास्टीनंतर रिकव्हरी

व्हॅजिनोप्लास्टी शस्त्रक्रियेनंतर उपचारांच्या काळजीमध्ये पहिल्या काही आठवड्यांसाठी विश्रांती आणि आहारविषयक निर्बंधांचा समावेश आहे. योनीमधील टाके ताजे असल्याने, शस्त्रक्रियेनंतर पुढील 6-8 आठवडे शस्त्रक्रिया झालेली जागा संवेदनशील असते. 

म्हणून, असा सल्ला दिला जातो की ज्या रुग्णांची व्हॅजिनोप्लास्टी होते त्यांनी शस्त्रक्रियेनंतर जवळजवळ 1.5 महिन्यापर्यंत लैंगिक संबंध ठेवू नये. योनी अजूनही संवेदनशील असून कोणतीही गोष्ट आत गेल्याने जास्त रक्तस्त्राव होऊ शकतो. रुग्णाने जास्त प्रमाणात तंतुमय पदार्थ आणि द्रवपदार्थांनी युक्त आहाराचे सेवन करणे आवश्यक आहे. 

व्हॅजिनोप्लास्टी पूर्ण परिणामांसाठी रिकव्हरीला सुमारे 5-7 आठवडे लागतात. स्त्रीरोगतज्ज्ञ किंवा कॉस्मेटिक सर्जन शस्त्रक्रियेनंतर वेदना कमी करण्यासाठी आहार आणि औषधे लिहून देतील. तथापि, आपण एक जलद आणि कोणत्याही त्रासाशिवाय रिकव्हरीसाठी एक उत्तम संतुलित आणि द्रव पदार्थांनी समृध्द आहार घेणे सूचित केले जाते.

रुग्णांना अनेकदा ॲनेस्थेसिया मुळे प्रक्रिया केल्यानंतर सुरुवातीला किंचित बद्धकोष्ठतेचा अनुभव येतो. स्त्रीरोग तज्ञ अनेकदा मलविसर्जन सुलभ करण्यासाठी तंतुमय आहाराची शिफारस करतात. याव्यतिरिक्त, साधे अन्न घेणे आणि मसालेदार आणि थंड पदार्थ टाळण्याची शिफारस केली जाते.

व्हॅजिनोप्लास्टीसाठी भारतात किती खर्च येतो?

भारतात व्हॅजिनोप्लास्टीचा खर्च साधारणपणे रु. 40,000 ते रु. 50,000. खर्च बदलाच्या अधीन असून, अंतिम खर्च प्रत्येक व्यक्तीनुरूप बदलू शकतो. त्यामुळे, आपण ही शस्त्रक्रिया करण्याचा विचार करत असाल तर, आपण सर्जन किंवा रुग्णालयात आधी खर्चाचा अंदाज विचारून घेणे आवश्यक आहे.

  • येथे व्हॅजिनोप्लास्टीच्या खर्चावर परिणाम करणारे काही घटक आहेत:
  • स्थान आणि हॉस्पिटलची निवड
  • सर्जनकडून आकारले जाणारे शुल्क
  • व्हॅजिनोप्लास्टीची वापरली जाणारी पद्धत
  • योनीच्या शिथिलतेचे प्रमाण, विहित औषधांचे शुल्क (आवश्यक असल्यास)
  • फॉलो आप सल्ल्याचे शुल्क

प्रिस्टिन केअरमधील सर्वोत्तम स्त्री रोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि व्हॅजिनोप्लास्टीच्या खर्चाचा अंदाज घ्या

व्हॅजिनोप्लास्टीबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

भारतात व्हॅजिनोप्लास्टी कायदेशीर आहे का?

होय, व्हॅजिनोप्लास्टी शस्त्रक्रिया हा भारतातील कायदेशीर स्त्रीरोग उपचार आहे. व्हॅजिनोप्लास्टी भारतभरात अनेक स्त्रीरोग चिकित्सालयांमध्ये केली जाते आणि ती एक कायदेशीर शस्त्रक्रिया मानली जाते.

व्हॅजिनोप्लास्टीसाठी कोणाची संमती आवश्यक आहे?

व्हॅजिनोप्लास्टी करण्यासाठी, एक स्त्री 18 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाची असावी. तिच्या वैवाहिक स्थितीची पर्वा न करता, जर ती 18 वर्षांपेक्षा जास्त असेल तर तिला व्हॅजिनोप्लास्टीसाठी इतर कोणाच्याही संमतीची आवश्यकता नाही. डॉक्टरांना फक्त रुग्णाच्या उपचाराची गरज समजून घेणे आवश्यक असेल.

व्हॅजिनोप्लास्टी/ योनिमार्ग पुनरुज्जीवनासाठी कोणाचा सल्ला घ्यावा - एक Ob-Gyn की प्लास्टिक सर्जन?

प्रसुतीशास्त्रज्ञ-स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्लास्टिक सर्जन हे दोघेही योनिमार्ग किंवा योनिमार्गाचे पुनरुज्जीवन करण्यास पात्र आहेत. उपचार एक सौंदर्यप्रसाधन प्रक्रिया असल्याने, दोन्ही प्रकारचे डॉक्टर ती करण्यासाठी पात्र आहेत. तथापि, महिला जननेंद्रियांशी संबंधित कोणत्याही उपचारासाठी एक स्त्रीरोग तज्ञ नेहमीच सर्वोत्तम पर्याय आहे.

व्हॅजिनोप्लास्टी शस्त्रक्रिया वेदनादायक आहे का?

व्हॅजिनोप्लास्टी ही वेदनादायक शस्त्रक्रिया नाही कारण ही प्रक्रिया ॲनेस्थेसिया अंतर्गत केली जाते.

व्हॅजिनोप्लास्टी करण्यापूर्वी मला काय माहित असणे आवश्यक आहे?

व्हॅजिनोप्लास्टी ही एक शस्त्रक्रियेची प्रक्रिया आहे जी महिला जननेंद्रियाच्या लवचिकतेला ताठर, निराकरित किंवा सुधारण्यासाठी केली जाते. व्हॅजिनोप्लास्टी ही तुमच्या जननेंद्रियाच्या चिंतेसाठी कायमस्वरूपी उपाय नाही. व्हॅजिनोप्लास्टी सर्जरीमुळे योनिमार्गाच्या मोकळ्या भिंतींना ताठरता मिळू शकते, परंतु ती कायमस्वरूपी ताठ होण्याची हमी कधीच देत नाही. कालांतराने आणि विशिष्ट वयानंतर योनीच्या भिंती पुन्हा काही प्रमाणात सैल होऊ शकतात. इतर कोणत्याही शंका आणि चिंतांसाठी, आपण सल्लामसलतीदरम्यान आपल्या स्त्री रोग तज्ञांशी चर्चा करू शकता.

व्हॅजिनोप्लास्टी शस्त्रक्रियेस किती वेळ लागतो?

व्हॅजिनोप्लास्टीचा मानक OT वेळ साधारणपणे 30 ते 45 मिनिटांपर्यंत असू शकतो, रुग्णाची स्थिती आणि स्त्री रोग तज्ज्ञांच्या शल्यचिकित्सेचे कौशल्य यावर ते अवलंबून असते. ही प्रक्रिया सौंदर्यप्रसाधन प्रक्रियेसाठी केली असल्यास, क्लिनिकल दुरुस्तीसाठी व्हॅजिनोप्लास्टीपेक्षा कमी वेळ लागू शकतो.

व्हॅजिनोप्लास्टी करण्याची सर्वोत्तम वेळ कोणती आहे?

या व्हॅजिनोप्लास्टी उपचारासाठी योग्य वेळ आपल्या जीवनाच्या कोणत्याही क्षणी असेल ज्यावेळी आपणास आपल्या योनीच्या दिसण्याची किंवा कार्याची पूर्णपणे खात्री नाही. आपण व्हॅजिनोप्लास्टी आवश्यक आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, आपण उपचार करवून घेऊ शकता. तथापि, आपली मासिक पाळी सुरू असल्यास किंवा आपण गर्भवती असल्यास शस्त्रक्रिया केली जाऊ शकत नाही.

माझ्या प्रसूतीनंतर व्हॅजिनोप्लास्टी करता येण्यासाठी किती वेळ लागू शकतो?

व्हॅजिनोप्लास्टी होण्यापूर्वी बाळाला जन्म दिल्यानंतर किमान तीन ते सहा महिने वाट पाहणे आवश्यक आहे. हा वेळ एपिस्टोमी सारख्या कोणत्याही टाक्यांना बरे करण्यासाठी पुरेसा आहे. याव्यतिरिक्त, गर्भधारणा आणि बाळंतपणातील सूज आणि ताणदेखील कमी होईल.

व्हॅजिनोप्लास्टी शस्त्रक्रियेचे डाग राहतात का?

व्हॅजिनोप्लास्टीमुळे कोणतेही डाग राहत नाहीत. स्त्रीरोग तज्ञ विरघळणाऱ्या टाक्यांचा वापर करतात, जे शस्त्रक्रियेनंतर एका आठवड्याच्या आत निघून जाऊ शकतात. एक विशेषज्ञ आणि अनुभवी सर्जन साधारणपणे शस्त्रक्रियेनंतर कोणतेही डाग राहणार नाही याची खात्री करेल.

व्हॅजिनोप्लास्टीनंतर मी कामावर परत कधी जाऊ शकते?

बहुतेक रुग्ण व्हॅजिनोप्लास्टीनंतर एक आठवड्यानंतर कामावर परत जाऊ शकतात, परंतु आपल्याला दोन आठवडे किंवा त्याहून अधिक काळाची आवश्यकता असू शकते. नियमित काम पुन्हा सुरू करण्यासाठी, आपण बरे होईपर्यंत (सुमारे 6 आठवडे) व्यायाम आणि लैंगिक क्रिया टाळणे आवश्यक आहे.

व्हॅजिनोप्लास्टीनंतर मी किती लवकर सेक्स करू शकते?

रुग्णाने मासिक पाळी कप आणि टॅम्पोन घालणे टाळले पाहिजे आणि शस्त्रक्रियेनंतर किमान 1-1.5 महिने लैंगिक क्रियांमध्ये सहभागी होऊ नये. व्हॅजिनोप्लास्टीमुळे तुमच्या योनीच्या भिंतीभोवती किरकोळ टाके असतात, त्यामुळे ही प्रक्रिया शास्त्रक्रियेच्या जागेला अतिशय संवेदनशील ठेवते आणि आत प्रवेश केल्यामुळे फाटल्या जाऊ शकते. पूर्ण रिकव्हरीआधी योनीत प्रवेश केल्याने अंतर्गत रक्तस्त्राव, संसर्ग आणि अनेक स्त्रीरोगविषयक गुंतागुंत होऊ शकते. व्हॅजिनोप्लास्टी नंतर लैंगिक संबंध पुन्हा सुरू करण्यासाठी सर्वोत्तम वेळ डॉक्टर आपण तंदुरुस्त आहेत याची पुष्टी करतात ती आहे.

व्हॅजिनोप्लास्टीचा खर्च विमा कव्हर करतो का?

नाही, व्हॅजिनोप्लास्टी ही एक सौंदर्यप्रसाधन प्रक्रिया आहे जी आरोग्य विम्याच्या अंतर्गत समाविष्ट नाही. कारण व्हॅजिनोप्लास्टी ही सौंदर्यप्रसाधन प्रक्रिया आहे, वैद्यकीय गरज नाही.

व्हॅजिनोप्लास्टीसाठी मी सर्वोत्तम आरोग्यसेवा प्रदाता कसा निवडावा?

येथे काही टिपा आहेत ज्या आपल्याला व्हॅजिनोप्लास्टीसाठी सर्वोत्तम क्लिनिक निवडण्यास मदत करू शकतातः

  • मागील रुग्णांचे पुनरावलोकन आणि प्रशंसापत्रे पहा. क्लिनिकमध्ये उपचार मिळविण्यासाठी त्यांना काय अनुभव आले आहेत?
  • क्लिनिकशी संबंधित डॉक्टर पुरेसे प्रशिक्षित आणि अनुभवी आहेत का? त्यांचा शस्त्रक्रियेचा अनुभव आणि विशेषता काय आहे?
  • वैद्यकीय कर्मचारी मदत आणि सहकार्य करणारे आहेत का? तुम्हाला गरज असेल तेव्हा ते तुम्हाला मदत करण्यास तयार आहेत का?
  • व्हॅजिनोप्लास्टीसाठी आवश्यक असलेल्या प्रगत वैद्यकीय आणि सर्जिकल उपकरणांसह क्लिनिक सुसज्ज आहे का?

व्हॅजिनोप्लास्टी लैंगिक आरोग्यावर परिणाम करते का?

व्हॅजिनोप्लास्टीमुळे संवेदनशीलता वाढू शकते, संभोगादरम्यान लैंगिक उत्तेजना आणि आनंद वाढू शकतो. हा उपचार मूत्र गळती आणि असमाधानकारक लैंगिक इच्छा यासारख्या मुद्यांचेदेखील निराकरण करू शकतो. तर, असे म्हणता येईल की व्हॅजिनोप्लास्टीमुळे तुमचे एकूण लैंगिक आरोग्य चांगले होऊ शकते.

व्हॅजिनोप्लास्टीच्या यशाचा दर काय आहे?

प्रशिक्षित आणि अनुभवी स्त्री रोग तज्ज्ञांच्या देखरेखीखाली पार पडल्यास व्हॅजिनोप्लास्टीचा यशाचा दर 85-90 टक्के इतका असू शकतो.

View more questions downArrow
green tick with shield icon
Medically Reviewed By
doctor image
Dr. Sasikumar T
23 Years Experience Overall
Last Updated : August 19, 2025

What Our Patients Say

Based on 46 Recommendations | Rated 4.9 Out of 5
  • TA

    Tanvi

    verified
    5/5

    The overall experince was great.

    City : Delhi
    Treated by : Dr. Aria Raina
  • SR

    Sakshi Rawat

    verified
    5/5

    Honestly, didn’t know where to go or who to trust. A friend suggested Pristyn Care. The experience was better than I imagined. Staff was discreet and polite. Will always visit sheetla pristyncare any any emergency.

    City : Gurgaon
    Treated by : Dr. Surbhi Gupta
  • PA

    Pallavi

    verified
    5/5

    quick and relief procedure.

    City : Delhi
    Treated by : Dr. Anupama Sobti
  • SO

    Sonali

    verified
    5/5

    Removal was simple and restored my confidence.

    City : Delhi
    Treated by : Dr. Anupama Sobti
  • SU

    Sushmita

    verified
    5/5

    My energy came back once i am pain free Recovery was smooth and boosted my confidence significantly.

    City : Delhi
    Treated by : Dr. Vishakha Munjal
  • JU

    Juhi

    verified
    5/5

    The doctor explained the treatment process before the operation and was very friendly.

    City : Delhi
    Treated by : Dr. Surbhi Gupta